Twinkle Twinkle Marathi Song Lyrics | Bhagyadeep Music

Twinkle Twinkle is a new Marathi song released on 25th Dec 2020. This song is sung by Kunal Pawar, Rajni Pawar and Bhavika S Rathod. Lyrics are written by Somesh Vispute and Vinay Ahire.

Credit :

Singers Kunal Pawar, Rajni Pawar and Bhavika S Rathod
lyrics Somesh Vispute and Vinay Ahire
Composer Kunal Pawar
Music By Dj Pramod and Pawan Dhangar

Twinkle Twinkle Marathi Song Lyrics | Bhagyadeep Music

Twinkle twinkle लिटिल इश्टार
तू माझी राणी मी तुझा यार
रोज रोज येते स्वप्नात माझ्या
गुलु गुलु करते माझ्यावर प्यार

हय्या हो..

स्वप्नातली माझी परी
कधी येईल काही समज ना
मनातलं सांगू कस
काही मला ग उमज ना
फक्त तुला सांगतोय खरं
प्रेमाचा आभास होतोय मला
वाटतंय मला मी नोबिता
आणि तू माझी सिझूका

Twinkle twinkle लिटिल इश्टार
तू माझी राणी मी तुझा यार

रोज रोज येते स्वप्नात माझ्या
गुलु गुलु करते माझ्यावर प्यार

[संगीत ]..

सांगतो तुला माझी कहाणी

तुला बनवेल दिलाची राणी

सेट होईल आपली लव्हस्टोरी

माझ्या घरातली तू लक्ष्मी पोरी

 

येईल तुझ्या घरी मी नटून

तुझ्या आईची होईल सून

देईल तुला पिरमचा मक्कु

तुझ्या नावाचं लावेल कुंकू…

 

Twinkle twinkle लिटिल इश्टार

तू माझी राणी मी तुझा यार

रोज रोज येते स्वप्नात माझ्या

गुलु गुलु करते माझ्यावर प्यार

ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग म म ग

रे सा रे सा रे सा रे सा सा सा रे ग रे सा

 

ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग म म ग

रे सा रे सा रे सा रे सा सा सा रे ग रे सा

तुझी नि माझी पिरमाची नवका

इष्काचा दारी आता दि डोले

तू माझी राणी मी तुझा राजा

कोळी वाडा हा गर्वानं बोले

 

आव धनी धरा ध्यानी

गळ्यात नावाचा तुमचा मणी

सोन्याची नाय पिरमाची हाय

साथ जन्माची रेशमगाठी

 

Twinkle twinkle लिटिल इश्टार

तू माझी राणी मी तुझा यार

रोज रोज येते स्वप्नात माझ्या

गुलु गुलु करते माझ्यावर प्यार

आ..आ..आ..

Twinkle twinkle लिटिल इश्टार

तू माझी राणी मी तुझा यार

रोज रोज येते स्वप्नात माझ्या

गुलु गुलु करते माझ्यावर प्यार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *