Tuza Maza Hay Lafara lyrics in Marathi and English-Ashwini Joshi, Prakash Chougule

Tuza Maza Hay Lafara lyrics

Tuza Maza Hay Lafara lyrics is a Marathi  sing by Ashwini Joshi, Prakash Chougule. Tuza Maza Hay Lafara lyrics are written by Prakash Chougule.

Singer Ashwini Joshi, Prakash Chougule
Lyrics Prakash Chougule
Music  Prakash Chougule

मराठी व इंग्लिश

Tuza Maza Hay Lafara lyrics in Marathi-Ashwini Joshi, Prakash Chougule

तुझे गावन गो बोंब झायली 
आपल्या दोघांचा हाय गो ..२
तुझा माझा हाय लफरा 
आमचे डोकरीला माहीत पडलाय..२
आता सांग तुझे बापासला 
आमचे दोघांचा हाय लफरा..२
सांगेन मी माझे बापासला 
एक वर्साचा ह्यो लफरा
होळी झाल्यावर 
पप्पा आमचा करायला साखरपुडा
चॉकलेट डे ला तुला चॉकलेट देईन
टेडी डे ला तुला बाहुला झेईन
Valentine day la रिंग देईन 
नाय बोललीस तर सगला परत झेईन
चॉकलेट डे ला तुला चॉकलेट देईन
टेडी डे ला तुला बाहुला झेईन
Valentine day la  रिंग देईन 
नाय बोललीस तर सगला परत झेईन
हो बोलल्यावर तुला मी 
दाखवीन गोव्याचा किनारा
नाय देवाचा तुला मी धोका
झेपल का माझा लफरा
तुझा माझा हाय लफरा….
सांग तुझे बापासला…२
सांगेन मी माझे बापासला 
एक वर्साचा ह्यो लफरा
होळी झाल्यावर 
पप्पा आमचा करायला साखरपुडा
ती येवाची कॉलेजला
नव्हती बसत लेक्चरला
मला बोलवाची नेवाला
बोलत चल जाऊ picture ला…२
नको picture ला चल जाऊ खाडीला
खावाला देन पापडा
बोटीन बसून जावल बघल
खावाचा नेवट्या बांगडा
तुझा माझा हाय लफरा….
सांग तुझे बापासला…२
सांगेन मी माझे बापासला 
एक वर्साचा ह्यो लफरा
होळी झाल्यावर 
पप्पा आमचा करायला साखरपुडा

तुम्हाला हि गाणी आवडू शकतात

आरमुट्या By विनायक माली 

अंगार भंगार नाय र

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा आम्ही ह्या वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *