Tere Bin Kasa Jagu Re is a new Marathi love romantic song. This song is sung by Mahesh Dhage and Megha Musale. Lyrics of this song are written by Dhanraj Jagdale and Mahesh Dhage.
मराठी व इंग्लिश
Credit :
Singer | Mahesh Dhage and Megha musale |
Lyrics | Dhanraj Jagdale and Mahesh Dhage |
Composer | Mahesh Dhage |
Music | Jayesh B and Amar D |
Tere Bin Kasa Jagu Re Lyrics in Marathi
माझी गर्लफ्रेंड होशील का
तुझा दिल मला देशील का
माझी गर्लफ्रेंड होशील का
तुझा दिल मला देशील का
राणी हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे
[संगीत]..
रोज रोज तू स्वप्नात येते
स्वप्नात का होईना
माझी गर्लफ्रेंड होते होते
रोज रोज तू स्वप्नात येते
स्वप्नात का होईना
माझी गर्लफ्रेंड होते
हात तुझा तू हाती दे
एक गोडशी स्माईल दे
ये ना जवळ तू ये ना जवळ तू ये ना
माझी गर्लफ्रेंड होशील का
तुझा दिल मला देशील का
राणी हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे
[संगीत]..
बोलण्याने मी तुझ्या झाली इंप्रेस
पाहते तुला रे माझा वाढतो इंटरेस्ट
आहे थोडा क्युट मी आहे थोडा सिम्पल
नेहमी हसवेल तुला मी छान दिसेल डिम्पल
येऊन मला तू मिठीत घे
हैप्पी हैप्पी आलो फीलिंग दे
ये ना जवळ तू ये ना जवळ तू ये ना
माझा बॉयफ्रेंड होशील का
तुझा दिल मला देशील का
राजा हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कसा जगू रे