Sodun Nako Javu Sajni is a new Marathi love song sung by Shiva Mhatre. Lyrics are written by Banty Karbhari.
मराठी व इंग्लिश
Credit :
Singer | Shiva Mhatre |
Lyrics | Banty Karbhari |
Music By | Chhagan Warghade |
Music Composer | Chetan Patil and Prathamesh Rane |
Sodun Nako Javu Sajni Lyrics in Marathi | 2021
प्रेमाच्या तू फुलपाखरा
हवा होता तुझा सहारा
प्रेमाच्या तू फुलपाखरा
हवा होता तुझा सहारा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा ×2
[संगीत]..
बघता बघता प्रेम जुलाल तुझं आणि ग माझं
तुझ्याचसाठी घेईन राणी साऱ्या दुनियेचं ओझं
राज खुशीनं संवसार करू
राज खुशीनं संवसार करू
ये ग तू सुंदर अग ये ग तू सुंदरा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा ×2
[संगीत]..
बसता उठता तुझीच आठवण येते सजणी मला
काई स्वप्न बघतोय मी कस सांगू ग तुला
घेऊनि हातात ग हात
घेऊनि हातात ग हात
मारू अग्नी ला फेरा
अग मारू अग्नी ला फेरा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा ×2
[संगीत]..
मग चार्न्द्राची रात सजाया जाऊ दोघं जोडीनं
तुझ्या आवडीची चीज सजणी खाऊ दोघ गोडीन
गोडी गुलाबी आनंदानं
गोडी गुलाबी आनंदानं
पाहू डोंगर झरा
अग पाहू डोंगर झरा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा ×2
प्रेमाच्या तू फुलपाखरा
हवा होता तुझा सहारा
प्रेमाच्या तू फुलपाखरा
हवा होता तुझा सहारा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा
सोडून नकोस जाऊ सजणी
होईल जीव वेडा ×2