Sai Sadaguru Aalet Dari Lyrics in Marathi and English-PRAKASH CHOUGULE & PRACHI SURVE

Sai Sadaguru Aalet Dari Lyrics

Sai Sadaguru Aalet Dari Lyrics,Sai Sadaguru Aalet Dari Lyrics

Also Read : जगदिशा दर्शन देशील का – Kaanbhatt

Sai Sadaguru Aalet Dari Lyrics-PRAKASH CHOUGULE & PRACHI SURVE

ऊठ ग आई पहाट झाली
साई सद्गुरू आलेत दारी….
ऊठ ग आई पहाट झाली
साई सद्गुरू आलेत दारी….
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी…
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी…
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी
[संगीत]..
हाती घेऊन पंचारती
बाबा करीन तुझी आरती
ह्या विसावा घटका भर
तुम्ही बसा सिंहासनावरती
तुम्ही बसा सिंहासनावरती…
बाबा सेवा तुझी करीन
माथा ठेऊन चरणावरी
ह्या भोळ्या भक्तांसाठी
झाला साई बाबा अवतारी
झाला साई बाबा अवतारी….
लोभ स्वभावाने रूप बाबांचे….
जय साई….
लोभ स्वभावाने रूप बाबांचे….
साई भोला शिव भंडारी…
साई भोला शिव भंडारी….
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी…
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी.
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी…
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी…
[संगीत]..
शीतल झाडाची ही सावली….
साई बसलाय लिंबाखाली
पंच पक्कवाणाची घेऊन थाली
साई मुखात घास घाली
साई मुखात घास घाली….
मला सुखाची अनुमती आली
माझ्या मनाची तृप्ती झाली
द्वारका माईच्या फकीर राजा
भरतो माझी ही र झोळी
भरतो माझी ही र झोळी….
शिर्डी नगरीत लागताच पाय
जय साई ….
शिर्डी नगरीत लागताच पाय
टळतील पाप ही सारी
टळतील पाप ही सारी……
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी..
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी..
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी….
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी….
[संगीत]..
सबका मलिक एक म्हणोनी
साऱ्या जगाला तो उद्धारी
दिवा पेटविला पाण्याने
असा साई माझा चमत्कारी
असा साई माझा चमत्कारी….
अनिता अविनाश पवार दोघे
करती उपवास गुरुवारी…
नाव घेता साई साई
तू तारशील रे संसारी
तू तारशील रे संसारी…..
पाई जाताना शिर्डीला होई….
जय साई….
पाई जाताना शिर्डीला होई….
आनंद मनाला भारी
माझा आनंद मनाला भारी……
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी…
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी…
आलेत माझ्या घरी
बाबा …
आलेत माझ्या घरी….

Saibaba Aalet Mazya Ghari Song Credits –

  • Song writer: Prakash Chowgule
  • Singer: Prachi Surve, Prakash Chowgule
  • Music Coordinator: Vijay Dhiwar

This song is sung by Prachi Surve in 2021

  • Sai Baba’s voice: Sudhir Bawkar
  • Music concept: Sanjay Thali
  • Recording: Vishal Bhoir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *