Premach Tufan Lyrics in Marathi and English-Ekdam Jhakkas

Premach Tufan Lyrics

Premach Tufan Lyrics is new song by Ekadam JhakkasPremach Tufan Lyrics are written by Kamlesh Gaikwad. Premach Tufan Lyrics.

Premach Tufan Lyrics in Marathi-Ekdam Jhakkas

डोळा ग माझा लय फड फड
तुझ्याच साठी जीव तडफड
डोळा ग माझा लय फड फड
तुझ्याच साठी जीव तडफड
याड लावलाय गोऱ्या रूपानं
याड लावलाय गोऱ्या रूपानं
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
[संगीत]..
जव्हा लटकत मटकत चालती ग
पायाखालची जमीन हालती ग
जव्हा लटकत मटकत चालती ग
पायाखालची जमीन हालती ग
तुझ्या नजरेनं कमाल केलती ग
माझ्या जीवाची घालमेल झालती ग
खुशीत लागलो नाचाया
आनंदाच्या आडमापान
खुशीत लागलो नाचाया
आनंदाच्या आडमापान..
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
[संगीत]..
वाट बघतोय साऱ्यांच्या आधी ग
पण तु असती घोळक्यांच्या मधी ग
वाट बघतोय साऱ्यांच्या आधी ग
पण तु असती घोळक्यांच्या मधी ग
नुसती हसून लावती नादी ग
सांग होशील माझी कधी ग
भला भला तो पाहून तुला
फण फणतोय तापान
भला भला तो पाहून तुला
फण फणतोय तापान..
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
[संगीत]..
गोड गालामदी तु हसती ग 
थेट दिलात माझ्या घुसती ग
गोड गालामदी तु हसती ग 
थेट दिलात माझ्या घुसती ग
माझी उडून टाकली सुस्ती ग
जिथं बघावं तिथं तु दिसती ग
कमलेशया विक्रांताला पडल होत सपान
कमलेशया विक्रांताला पडल होत सपान..
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान
पाहून तुला पोरांत साऱ्या
प्रेमाचं उठलय तुफान

Also Read : माझा होशील का 

Premach Tufan Lyrics in English-Ekdam Jhakkas

Also Read : माझा होशील का 

Audio Credit :
Lyrics Kamlesh Gaikwad
Music Sandip-Yogesh
Singer Vikrant Shinde
Special Thanks Samarthak Shinde, Ketan Shinde, Swapnil Shinde
Video Credit :
Lead Artist Rutuja Wavare, Tushar Pekhale
Director Rupesh Jadhav
Dop Pratik Gamare
Editor Avinash Thosar
Di Colorist Meghnath Labde
Production Head Kamlesh Rupwate
Makeup Ashok Purabiya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *