Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics in Marathi and English-Sani Shelke , Shruti Patil | Ishan Thakur

Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics

Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics is marathi love song. Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics are written by Sani Shelke.

Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics in Marathi-Sani Shelke , Shruti Patil | Ishan Thakur

मी तुझा नोबिता तु माझी शिझुका
माझ्यावर प्यार करशील का
राणी माझ्यावर प्यार करशील का..
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का..
[संगीत]..
नखवाचे पोरी माझे दिल्लाचे खोली 
तुझेसाठी गो हाय खाली
कोलीवड्याने आपले दोघांची जोडी
पोरी दिसल लय भारी
माझे स्वप्नान तु माजे मनान तु
माझ काळीज धड धडतय
तुझे पिरमाची आस होतात रात्रीला भास
माझे मनान काय घडतय
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा हाय गावांची
तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा हाय गावांची
तुझा हात माझे हातात देशील का
तुझा हात माझे हातात देशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
[संगीत]..
लोणावळा खंडाळा दाविन तुला
फिरविन गोव्याचे बाजाराला
घेऊन जाईन तुला कारल्याला
आई माऊलीचे दर्शनाला
वर आणीन तुझे घराला
आपले लग्नाचे दिसाला
सिंदुर भरीन तुझे माथ्याला
पोरी नेईल तुला घराला
हात हाती घेऊनशी 
साथ तुझी मला गो
हात हाती घेऊनशी 
साथ तुझी मला गो
साता जन्माची देशील का
नवरी बनून घरा तु येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का
निळा समिंदर बघावला
राणी माझ्या तु संगतीला येशील का

Mi Tuza Nobita Tu Mazi Shizuka Lyrics in English-Sani Shelke , Shruti Patil | Ishan Thakur

Also Read : कुठेतरी गेलाय 

Audio Credit :
Singer & Lyrics By Sani Shelke
Music Arrange By Kalpesh Bhopi & Arpan Kuthe
Mix & Mastering By Mukesh Palande
Recording Studio Panvelkar Music (Akruli)
Video Credit :
Directed By Ishan Thakur
Story Concept & Screenplay By Ishan Thakur
Featuring Sani Shelke & Shruti Patil
D.O.P Kalpesh Damade (KD)
Associate D.O.P Bhavesh Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *