Marathi Tu Gelis Nai Ga Marathi Song Lyrics | 2021

Tu Gelis Nai Ga is a 2020 song in Marathi. Sung by Prakash Padavale. This song was released on Amol Kharpade Youtube channel.

Credit :

Singer Prakash Padavale

Marathi Tu Gelis Nai Ga Marathi Song Lyrics

टाकलाय ग तुला शोधून शोधून

मी बघतोय ग तुला वळून वळून

टाकलाय ग तुला शोधून शोधून

मी बघतोय ग तुला वळून वळून

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

[संगीत]..

 

पोरी तुझच नाव माझ्या काळजावरून

मी मिटवणार नाही ग तुला सोडून

आता तुझच रूप माझ्या डोळ्या सकून

मी झुलतोय ग माझा झुला अजून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

 

[संगीत]..

 

पोरी तुझाच भास मला होतोय अजून

मी चुकलो का ग प्रेम करून

आपली स्वप्न अधुरी पोरी ठेवून

का विसरलीस ती मला सोडून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

 

[[संगीत]..

 

दिसतोय चेहेरा हा तुझा फुलून

चांद पण लाजला तुला पाहून

आपण प्रेमाच्या गोष्टी केल्या बसून

जीव घुटमळतो त्यांचा विचार करून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

तू गेलीस नाई ग पोरी

माझ्या मनामधून माझ्या मनामधून ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *