Mangal Mangal/Jhala Mangal Mangal Lyrics in Marathi-Zollywood

Mangal Mangal/Jhala Mangal Mangal Lyrics

Mangal Mangal/Jhala Mangal Mangal Lyrics is a Marathi new song by Tips MarathiMangal Mangal/Jhala Mangal Mangal Lyrics song is sung by Shaashwat Pande.

Mangal Mangal/Jhala Mangal Mangal Lyrics in Marathi-Zollywood Tips Marathi

आपडी तुपडी गुळाची पापडी

धम्मक लाडू तेल काडू

तेलंगी चा एकाच पान

धर ग बेबी माझा कान

आपडी तुपडी गुळाची पापडी

धम्मक लाडू तेल काडू

तेलंगी चा एकाच पान

धर ग बेबी माझाच कान

 

हुल्लड मचली गावात,

अल्लड झाल्या पोरात

बैलाच्या गटात,

बाजी मारली शंकरपटात

मंगल -मंगल- मंगल- मंगल- मंगल मंगल मंगल

झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल

झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल

झालं मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल..मंगल

 

ढवळ्या पवड्याचा साथीनं,

देलं वरदान हिरवा वरदान

निसर्ग पावला, हाकेला धावला

झाली धुमधाम गावामंदी

आनंद मावेना मनामंदी

झाली हुल्लड,

पोट्टे चेंगड वाजवा संदल होऊ दे दंगल

झाला मंगल मंगल मंगल

झाला मंगल मंगल मंगल

झाला मंगल मंगल मंगल

 

मायेची साडी फाटली कवाची,

एकाच साडी रोज धुवाची

तेच धून लावाच

माय उगी -मुगी रावाची

मायेची साडी फाटली कवाची

एकाच साडी रोज धुवाची

तेच धून लावाची

माय उगी -मुगी रावाची

हुल्लड मचली गावात

अल्लड झाल्या पोरात

बैलाच्या गटात

बाजी मारली शंकरपटात

झाला मंगल मंगल मंगल

झाला मंगल मंगल मंगल

झाला मंगल मंगल मंगल

झाला मंगल मंगल मंगल…..

 

 

गरिबीचं ठिगळं कधी लपवला,

कधी झाकला

उगवत्या स्वपनाले

रोज आशेनं शिवला

मंडई या लागतीनं

डहाके वाजतिन

 

गावा मध्ये आनंदाची झाली बरसात

आले सारे इवाई

अन जमले सारे जावई

आल्या आल्या साऱ्यांले

आठवली मंग दवाई

जमल्या सुना लेकी,

झाले गळा भेटी

नाटक पावासाठी मारली खाटेले लाथ

ढेकर देऊन धरली मंग थिएटर ची वाट

झाला मंगल मंगल मंगल..

झाला मंगल मंगल मंगल..

झाला मंगल मंगल मंगल..

झाला मंगल मंगल मंगल..

नवीन : लायर

प्रेमाचे गाणे : गुलाबी सपान

डान्स गाणी :  नागडा नाच 

Audio Credit :
Singer Shaashwat Pande
Music Music: NoizzeBoxx
Lyrics Asawari Naidu
Video Credit :
Starcast Ajit Khobragade, Ashwini Ladekar, Dinkar Gavande, Kajal Rangari, Anil Uttalwar, Asawari Naidu
Director Trushant lngle
Banner Wishberry Productions LLP
Producers Shashwat Singh, Anshulika Dubey, Priyanka Agarwal, Amit Masurkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *