Man Guntale Tujhyat Lyrics in Marathi | Meghraj and Pragati | 2020

Man Guntale Tujhyat is new Marathi love song. This song is sung by Meghraj and Pragati.

Credit :

Singers Meghraj and Pragati
Record-Music Programmer DJ Rajen, Chetan Patil and Prathamesh Rane
Mix-Mastering DJ Rajen
Lyrics Manoj Bhole

Man Guntale Tujhyat Lyrics in Marathi

हळूच आल्या होटांवरती

मन भावना ग

नाही कळल्या स्वप्नपरीला

माझ्या यातना ग

 

हळूच आल्या होटांवरती

मन भावना रे

नाही कळल्या स्वप्नसख्याला

माझ्या यातना रे

या डोळ्यांच्या कोपऱ्यातून लोटून आले पाणी

या डोळ्यांच्या कोपऱ्यातून लोटून आले पाणी

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

 

[संगीत]..

 

काळजाला माझ्या

आग तू का लावलीस

ल ल ला ला ला ला ल ल ला

होतो एकटा कधीचा

तूच प्रीत दावली

ल ल ला ला ला ला ल ल ला

ओहो..

काळजाला माझ्या

आग तू का लावलीस

होतो एकटा कधीचा

तूच प्रीत दावली

का मग जातेस अर्ध्यावरती डाव माझा मोडुनी

का मग जातेस अर्ध्यावरती डाव माझा मोडुनी

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

 

[संगीत]..

 

कारे नाही उमजत तुजला प्रेम या सखीचे

विनाकारणी छळतोय मन निरगुषाचे

हो..

कारे नाही उमजत तुजला प्रेम या सखीचे

विनाकारणी छळतोय मन निरगुषाचे

नाही मी जाणार तुला सोडूनि प्रीत बंधनाला

नाही मी जाणार तुला सोडूनि प्रीत बंधनाला

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सख्यासाजना रे

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सख्यासाजना रे

 

[संगीत]..

 

साथ दे अशीच मला तू प्रेम सारे देईन

संगीताच्या सूरासारखे तुला हृदयी ठेवील

रुसवा सारा सोडूनि मजला जवळ घे प्रेमानी

रुसवा सारा सोडूनि मजला जवळ घे प्रेमानी

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सख्यासाजना रे

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सख्यासाजना रे

 

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

मन गुंतले गुंतले तुझ्यात

सखे साजणी ग

जाहिरातीवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *