Mala Mhantyat Punyachi Bay Lyrics is a Marathi Dhammal lokgeet. Mala Mhantyat Punyachi Bay Lyrics this song is sung by Sakshi Chauhan. Mala Mhantyat Punyachi Bay Lyrics are written by Deepak Kambli.
मराठी व इंग्लिश
Mala Mhantyat Punyachi Bay Lyrics in Marathi-Sakshi Chauhan, Ekdam Jhakkas
मी हाय केटलीतली गरम चाय
काय काय काय काय काय
मी हाय केटलीतली गरम चाय
मी हाय केटलीतली गरम चाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
टकमक बघता काय
अहो टकमक बघता काय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
[संगीत]..
मी कडक तेज बिजली
जरी दिसती शेंग कवळी
माझा करन्ट 440
धक्का लागलं सांभाळा काळीज
हे मी कडक तेज बिजली
जरी दिसती शेंग कवळी
माझा करन्ट 440
धक्का लागलं सांभाळा काळीज
तुमच्या डोळ्यात मी मावायची नाय
तुमच्या डोळ्यात मी मावायची नाय
तुमच्या डोळ्यात मी मावायची नाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
[संगीत]..
माझा उभार तुचका बांधा
तो करील तुमचा वांदा
माझी अदा हि हाय लय भारी
जो पाही तो शिट्ट्या मारी
माझा उभार तुचका बांधा
तो करील तुमचा वांदा
माझी अदा हि हाय लय भारी
जो पाही तो शिट्ट्या मारी
तुमच्या जाळ्यात मी गावायची नाय
तुमच्या जाळ्यात मी गावायची नाय
तुमच्या जाळ्यात मी गावायची नाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मी हाय केटलीतली गरम चाय
मी हाय केटलीतली गरम चाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
मला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय बाय
हिला म्हणत्यात हो
म्हणत्यात पुण्याची बाय
Also Read : गावरान मुंडे
Also Read : प्रेमाचं तुफान
Mala Mhantyat Punyachi Bay Lyrics in English-Sakshi Chauhan, Ekdam Jhakkas
Also Read : गावरान मुंडे
Also Read : प्रेमाचं तुफान
Audio Credit :
Title | Mala Mhantyat Punyachi Bay |
Singer | Sakshi Chauhan |
Lyrics | Deepak Kambli |
Music arranger | Animesh Thakur |
Video Credit :
Artist | Shanta Bai Fem Radhika Patil |
Co artist | sagar ambekar ,nitin deshmukh , manoj kadam |
Dance group | Wwc dance group |
Choreographer | Rupesh Jadhav |
Director | Suresh people |
Dop | Jagdish Dabade |