Ladachi Sali Lyrics in Marathi and English-Marathi Lokgeet,Vikas Salve, Nayan Punekar

Ladachi Sali Lyrics

Ladachi Sali Lyrics is a marathi song presented  to you by Orange Music-MarathiLadachi Sali Lyrics are written by Sushil Pawar.

Also Read : तुजविण मीही अपुरी Lyrics- Majha Hoshil Ka 

Ladachi Sali Lyrics in Marathi-Marathi Lokgeet,Vikas Salve, Nayan Punekar

पाहून तिला नजर माझी

जाता जाईना खाली

होता गोरा गोरा मुखडा

होटाळा तिच्या लाली

पाहून तिला नजर माझी

जाता जाईना खाली

होता गोरा गोरा मुखडा

होटाळा तिच्या लाली

हसून गालात

चालून तालात

जवळ माझ्या आली

हसून गालात

चालून तालात

जवळ माझ्या आली

कशी जवळ माझ्या आली

काई दाजी तुमची लाडाची मी साली

काई दाजी तुमची लाडाची मी साली

अहो काई दाजी तुमची लाडाची मी साली

[संगीत]..

येता जवळ राहिली उभी

खेटून ती अंगाला

येता जवळ राहिली उभी

खेटून ती अंगाला

लै मोकळा तीच वाटलं

काई बोलू या धंगाला

शिकाय होते बाहेर

नाही जमलं हो लग्नाला

शिकाय होते बाहेर

नाही जमलं हो लग्नाला

दूर गावाहून मी आले

भेटाया तुम्हाला

म्हणता असं धकधक या

हृदय मढी झाली

घायाळ करून गेली मला

कोकिळेची बोली

म्हणता असं धकधक या

हृदय मढी झाली

घायाळ करून गेली मला

कोकिळेची बोली

एकाच क्षणात

आलाय मनात

घाई लग्नाची केली

एकाच क्षणात

आलाय मनात

घाई लग्नाची केली

मी घाई लग्नाची केली

असं काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

सांगा काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

[संगीत]..

रूप तीच बघून आराम

पडणं जीवाला

रूप तीच बघून आराम

पडणं जीवाला

गोड बोलून ओढ तिनं

लावली काळजाला

समोर माघून तुम्हा बर

वाटतंया मनाला

समोर माघून तुम्हा बर

वाटतंया मनाला

भेट आपली झाली

नका सांगू हो कुणाला

फ़िरवुनी ती ओढणी

माझ्या तोंडावर गेली

वाटलं तवा साली खरंच

आधी हो घरवाली

फ़िरवुनी ती ओढणी

माझ्या तोंडावर गेली

वाटलं तवा साली खरंच

आधी हो घरवाली

जाता दुरून

पहिला वळून

स्माईल गोड दिली

जाता दुरून

पहिला वळून

स्माईल गोड दिली

मला स्माईल गोड दिली

आइका ना हो दाजी  

तुमची लाडाची मी साली

काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

अहो काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

[संगीत]..

हात तिचा धरता खाली

बघत ती लाजली

हात तिचा धरता खाली

बघत ती लाजली

खाली तिच्या गालावरची

लईच साजली

दाजी तुम्ही नॉटी खूप

लाज धरा थोडी

दाजी तुम्ही नॉटी खूप

लाज धरा थोडी

तुमच्या बायकोची मी बहीण

काढू नका खोडी

जवळ वढतां तिला

अशी कावरी बावरी झाली

थंडगार ये सी मढी

घाम न ती न्हाली

जवळ वढतां तिला

अशी कावरी बावरी झाली

थंडगार ये सी मढी

घाम न ती न्हाली

म्हणाली भोळान

मारुनी डोळा

ती हूर हूर लावून गेली

म्हणाली भोळान

मारुनी डोळा

ती हूर हूर लावून गेली

अशी

हूर हूर लावून गेली

अहो काई झालं दाजी

काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

काई झालं दाजी

तुमची लाडाची मी साली

पाहून तिला नजर माझी

जाता जाईना खाली

होता गोरा गोरा मुखडा

होटाळा तिच्या लाली

पाहून तिला नजर माझी

जाता जाईना खाली

होता गोरा गोरा मुखडा

होटाळा तिच्या लाली

हसून गालात

चालून तालात

जवळ माझ्या आली

हसून गालात

चालून तालात

जवळ माझ्या आली

कशी जवळ माझ्या आली

आग जवळ घेतो तुला

माझी लाडाची तू साली

असं काई करता दाजी

तुमची लाडाची मी साली

तरी जवळ येणं माझ्या

माझी लाडाची तू साली

Also Read : तुजविण मीही अपुरी Lyrics- Majha Hoshil Ka 

Credit :
Song Ladachi Sali
Singer Vikas Salve, Nayan Punekar
Lyrics Sushil Pawar
Music Chandan Kamble
Sanyojak Ganesh Pswar
Recordig Swar Vikas Studio, Khokar, Shrirampur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *