Kona Maga Bhir Bhirata Hey Mana Pakharu Lyrics is a new Marathi song from Marathi movie “Preetam“. Kona Maga Bhir Bhirata Hey Mana Pakharu Lyrics are written by Guru Thakur. Preetam
मराठी व इंग्लिश
Credit :
Movie | Preetam |
Singer | Abhay Jodhpurkar |
Music | Viswajith C T |
Lyricist | Guru Thakur |
Kona Maga Bhir Bhirata Hey Mana Pakharu Lyrics in Marathi
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
कोणासाठी तळमळत हो मन पाखरू
ह्या ओल्या बोला माढाच्या झावळत्या सांधी
ह्या हिरव्या हिरव्या रानांच्या मोहरत्या धुंदी
ता थाई थाई थाई थेंबाच्या तालावर नुसता
ह्या तनमन विसरून फिरता स्वप्नांच्या मस्ती
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
[संगीत ]..
हे प्रीत फुलताना, तोल सुटताना
जीव जडताना मन पाखरू
हे आग विझताना, रान भिझताना
साद घुमताना मन पाखरू
कधी मातीच्या गंधात बेभान होता
कधी सांझेच्या रंगात येता
उमलून रे मन पाखरू
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
[संगीत ]..
ते स्पर्श खुलताना, भान हरताना
मोह पडताना मन पाखरू
तो मेघ झरताना, आस उरताना
बांध जुळताना मन पाखरू
कधी सतरंगी स्वप्नाच्या धुंदीत गाता
कधी कळण्याच्या अधीच जाता
निसटून रे मन पाखरू
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
ह्या ओल्या बोला माढाच्या झावळत्या सांधी
ह्या हिरव्या हिरव्या रानांच्या मोहरत्या धुंदी
ता थाई थाई थाई थेंबाच्या तालावर नुसता
ह्या तनमन विसरून फिरता स्वप्नांच्या मस्ती
कोना पाठी बघ झुरता हो मन पाखरू
कोना मागे भिर भिरतं हो मन पाखरू
[संगीत ]..