Jay Jay Ho Shivraya Lyrics in Marathi and English-Sumeet Music,Maharashtra Police

Jay Jay Ho Shivraya Lyrics

Jay Jay Ho Shivraya Lyrics is new marathi shiv jayanti special song by Sumeet Music.

मराठी व इंग्लिश

Jay Jay Ho Shivraya Lyrics in Marathi-Sumeet Music

जय जय हो शिवराया

जय जय हो शिवराया

आरती शिवराया

महापराक्रमीया

सोबती बारा मावळे

तुम्हा पल्टीली काया

आरती शिवराया

जय जय हो शिवराया

शिवाई कृपा जाहली

सह्याद्री आनंदाला

अवतार शिवशंभू

शिवाजी ठेविले नाव

शिवाजी ठेविले नाव

दिधले ज्ञानाच्या दि

शहाजी राजे गनिमी कावा

शिकावी जिजाऊ माता

तिची अपार माया

अपार माया

जय जय हो शिवराया

अन्याय मोडून काढिला

गरिबाला न्याय दिला

गनिमा पळविला

भवानी मातेची छाया

मातेची छाया

पाटलाचे पाय तोडले

नारीला देव मानले

मोगल चकित जाहले

महाराष्ट्राची माया

महाराष्ट्राची माया

जय जय हो शिवराया

आरती शिवराया

महापराक्रमीया

सोबती बारा मावळे

तुम्हा पल्टीली काया

आरती शिवराया

जय जय हो शिवराया

चौघा मुलुख काबीज केला

मराठी एक केला

भगवा फडकविला

राजधानी रायगडा

राजधानी रायगडा

अफजल फाडियाला

शाहिस्ते खान शिकविला

अवरंग्या नमविले

हिंदू धर्म रक्षा या

धर्म रक्षा या

जय जय हो शिवराया

स्वराज निर्मीवले

हिंदवी राज स्थापिले

छत्रपती बनले

राज्य भिषेक कराया

राज्य भिषेक कराया

दिन दुबळे प्रति पालक

क्षत्रिय कुलावंत

सिहासनाधीश्वर

नमुन गातोया

विश्वास नमुन गातोया

जय जय हो शिवराया

जय जय हो शिवराया

जय जय हो शिवराया

जय जय हो शिवराया

जय जय हो शिवराया

Credit :

निर्माती क्षितिज प्रॉडक्शन, सौ .कल्पना विश्वासराजे थोरात
गीतकार श्री विश्वासराजे थोरात
संगीतकार श्री अद्वैत पटवर्धन , पंचम स्टुडिओ
गायक सौ पुजा पारखी -जाधव (म.पो.शि.) मुंबई शहर

तुम्हाला हि गाणी आवडू शकतात

आरमुट्या By विनायक माली 

अंगार भंगार नाय र

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा आम्ही ह्या वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *