Ishqacha Quarantine Lyrics इष्काचा क्व्यारंटाईन Lyrics in Marathi and English | Pravin Kuwar and Kavita Raam

Ishqacha Quarantine is a new Marathi love song sung by Pravin Kuwar and Kavita Raam. Lyrics are written by Kautuk Shirodkar.

मराठी व इंग्लिश

Credit : 

Singer  Pravin Kuwar and Kavita Raam
Lyrics Kautuk Shirodkar
Music Composer Pravin Kuwar
Song Programmed by Uday Salvi

Ishqacha Quarantine इष्काचा क्व्यारंटाईन Lyrics in Marathi

 

पिरतीचा व्हायरस चढला

पिरतीचा व्हायरस चढला

वाटेना तबियत फाईन

हा पिरतीचा व्हायरस चढला

वाटेना तबियत फाईन

तुझ्या इष्काच वॅक्सीन देना

कर दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

कर मला दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

कर मला दिलात क्व्यारंटाईन

 

अंगात फिव्हर चढला

गोऱ्या अंगात फिव्हर चढला

अन रिडींग नाईंटीनाईन

गोऱ्या अंगात फिव्हर चढला

रिडींग नाईंटीनाईन

देतो इष्काचा वॅक्सीन ये ना

करतो दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

करतो दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

करतो दिलात क्व्यारंटाईन

 

[संगीत ]..

 

करते थड थड नाडी

जशी हो अगीन गाडी

हो.. करते थड थड नाडी

जशी हो अगीन गाडी

हो.. दिस अन राती झोपीची माती

डोळ्याला डोळा ह्यो लागना

दिस अन राती झोपीची माती

डोळ्याला डोळा ह्यो लागना

वंगाळ रोग ह्यो असला

वंगाळ रोग ह्यो असला

डोळ्यात दिसतय साइन

वंगाळ रोग ह्यो असला

डोळ्यात दिसतय साइन

तुझ्या इष्काच वॅक्सीन देना

कर दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

कर मला दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

करतो मी दिलात क्व्यारंटाईन

 

[संगीत ]..

 

माझी लाडाची मैना

पॉसिटीव्ह मी बी हायना

हो.. माझी लाडाची मैना

पॉसिटीव्ह मी बी हायना

कशी मी राहू दुरी हि साहू

तुझ्याविना गोडी येईना

कशी मी राहू दुरी हि साहू

तुझ्याविना गोडी येईना

अग सोशियल डिस्टन्स कसल्या

अग सोशियल डिस्टन्स कसल्या

तू माझी वॅलेन्टाईन

अग सोशियल डिस्टन्स कसल्या

तू माझी वॅलेन्टाईन

तुझ्या इष्काच वॅक्सीन देना

कर दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

कर मला दिलात क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

क्व्यारंटाईन

करतो मी दिलात क्व्यारंटाईन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *