HATAVAR GONDTOY BHIMACH NAAV Lyrics is new BHIMGEET by Milind Shinde. HATAVAR GONDTOY BHIMACH NAAV Lyrics are written by SUNIL KHARE.
मराठी व इंग्लिश
HATAVAR GONDTOY BHIMACH NAAV Lyrics in Marathi-MILIND SHINDE, BHIMGEET
हातावर गांधतोय भीमाच नाव
पण घरात गड्याच्या पाटीभर देव
हातावर गांधतोय भीमाच नाव
पण घरात गड्याच्या पाटीभर देव
सतरा देवला मारतोय हाका
सतरा देवला मारतोय हाका..
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
[संगीत]..
शेंदूर लावून दगडाला पूज
अंगारा लावतोय अंगाला रोज
घुमुन घुमुन हात पाय सूज
म्हणून दारुचा उकाड़ा लावलाय रोज
जय भीम करतोय मोठ्या नेटान
पण दररोज लागतय दारू मटन
जय भीम करतोय मोठ्या नेटान
पण दररोज लागतय दारू मटन
वरुण चिलिम चा घेतोय मुका
वरुण चिलिम चा घेतोय मुका..
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
[संगीत]..
एतना जाताना जय भीम करि
भीमाचा फोटो लावतोय भारी
गड्याची बघा ही चलाखि न्यारी
आन देवारा बांधलाय मागल्या दारी
अंगात गड्याच्या गपकन येई
रातिच्या बाराला बैठक घेई
अंगात गड्याच्या गपकन येई
रातिच्या बाराला बैठक घेई
घाली रोग्याच्या पाठीत बुक्का
घाली रोग्याच्या पाठीत बुक्का..
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
[संगीत]..
उठता आज गाड़याला तम्बाकुछ लगे
तिहि दुसऱ्याला जावून मागे
तवा ह्या गड्याची तलफ भागे
आन हलकटावणी हा रोज रोज वागे
वरच्या खिश्यात घुटक्याच्या पुड्या
खालच्या खिश्यात ठेवतोय बिड़या
वरच्या खिश्यात घुटक्याच्या पुड्या
खालच्या खिश्यात ठेवतोय बिड़या
नाही कामाचा नकली शिका
नाही कामाचा नकली शिका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
[संगीत]..
बुद्धाच्या विहारात कधी न आला
नुसताच म्हणतो बाप भीमाला
आन विसरला बापाच्या उपकाराला
हातात याच्या आसुन विकास
पड़ना याच्या डोक्यात प्रकाश
हातात याच्या आसुन विकास
पड़ना याच्या डोक्यात प्रकाश
करतो सुनील हा सांगून चूका
करतो सुनील हा सांगून चूका..
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
गड़ी ध्यानात थेवा पक्का र
याला जय भीम घालु नका
Also Read : भीम आवडीने बोले रामु रामु रमाईला
HATAVAR GONDTOY BHIMACH NAAV Lyrics in English-MILIND SHINDE, BHIMGEET
Also Read : भीम आवडीने बोले रामु रामु रमाईला
Credit :
SINGER | MILIND SHINDE |
LYRICS | SUNIL KHARE |
MUSIC | PRANAD MAYUR SHINDE |
MUSIC ARRANGER | GAURAV RUPWATE AND BALA KHAIRE STUDIO |
The true wait for love is to wait with the true love