Girlfriend Nastana Lyrics in Marathi and English-Prashant Nakti,Sonali Sonawane

Girlfriend Nastana Lyrics

Girlfriend Nasatana Lyrics are written by Prashant Nakti. Girlfriend Nastana Lyrics is a new Marathi song for guys who don’t have Girlfriend. This song is available on prashant Nakti Official youtube channel. Within 3 days this song has crossed 500k views. This song is being loved by Marathi audience.

 

Girlfriend Nastana Lyrics in Marathi and English-Sonali Sonawane , Prashant Nakti

हो.. हो.. हो..

सर आली पावसाची

आठवण आली तिची

सुचवेना आठवणींचा करवा हाय..

भिजताना स्माईल तिची

रापचिक स्टाईल तिची

परतुनी येशील का सांग ना

जीव हा खुळ्यागत येड्यागत पाळतोया

पाहुनी फेस हा तुझा

तीळ हा क्युट तुझा पिंप मला करतोय

प्रिन्सेस मेरी ज्याना

मोसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

हो..मोसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

 

[संगीत]..

 

नीट झाल्यावरती रुसायची फुगायची

नाकावर राग असायचा

सॉरी बोल्लो तरी पण डेंजर ती बनायची

क्युटस रुबाब तिचा

रोज तिला खेळवो मी

मिठीत घेवो मी

राग तिचा घालावायचो ना..हा

गेली कुठं ती तरी

आज मला सोडूनि

याद तिची रोज येते ना

मोसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

हो..मोसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

 

[संगीत]..

 

हो..तुला माझी फिकर नाही

प्रेम माझ्यावर नाही

टाईमपास करतो हे कळतंय जगाला

उगाच तू फेकू नको

डोक्यात तू जाऊ नको

मर मग झाली तुझ्या लागून नादाला

डोक्यावर पडले होते, पडले प्रेमात तुझ्या

हजारो लफडे तुझी आली ध्यानात माझ्या

हजारो लफडे तुझी आहे ध्यानात माझ्या

मोसम हाय मस्ताना

बॉयफ्रेंड नसताना

हो..मोसम हाय मस्ताना

बॉयफ्रेंड नसताना

बाबू-शोना बोलायची लाडात साली

माहित नाही अशी कशी बदलून ती गेली

प्लांनिंग तिने लग्नाची आधीच होती केली

काळजावर वार करून गायब कुठे झाली

अग येणं तू परतुनी

येना रोमॅंटिक तू हो ना

करू प्यार ग पुन्हा

मला ने ना तुझा संगतीला ने ना

तू अंजली मी आना

नवकरन तू तुला

मोसम हाय मस्ताना

बॉयफ्रेंड नसताना

हो..मोसम हाय मस्ताना

बॉयफ्रेंड नसताना

मोसम आहे मस्ताना

बायको असताना

Also Read  : गोमूचे नादान Lyrics-Keval Walanj and Sonali  Sonawane

Credit :

Singers Prashant Nakti and Sonali Sonawane
Lyrics Prashant Nakti
Music Composition Prashant Nakti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *