Fuklay mantar is a new Marathi song sung by Music Star PJ. Lyrics are written by Rahul Suryawanshi.
मराठी व इंग्लिश
Credit :
Singer | Musiz Star PJ |
Lyrics | Rahul Suryawanshi |
Music | Pravin Jadhav and Rahul Suryawanshi |
Music Composed | Amar Giri |
Fuklay Mantar Lyrics फुकलाय मंतर Lyrics in Marathi
हम्म.. तुला बघून जातोय भार निघून
बघावं म्हनतो तुझ्या संग जगून
तुला बघून जातोय भार निघून
बघावं म्हनतो तुझ्या संग जगून
लागला या याड सोसेना अंतर र..
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन
[संगीत]..
फिरतोय तुझ्या माग माग दिन रात
सुख तुझ्यामुळं आलं माझ्या ग जगण्यात
हे.. कितीदाव बघू तुला रोज ग स्वप्नात
भरतीया धडक दिसली नाही कि काळजात
हे.. आता तुझ्या नादात मन झॉगल
तुझ्या सुवासानं ते बोल रंगलं
आता तुझ्या नादात मन झॉगल
तुझ्या सुवासानं ते बोल रंगलं
लागला या याड सोसेना अंतर र ..
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन
[संगीत]..
हे.. लागणा भूख-ताण बघून तुला ग
पिरमचा रोग असा धडलाय मला ग
हा.. कोवळ्या बांधा तुझ्या गोरी गोरीपान
बोल काई उपमा देऊ आता तूला छान
हे..बावरला ह्यो जीव गेलो तुझ्यात वाहून
सावराया आता तू ग आता ये ना धावून न
बावरला ह्यो जीव गेलो तुझ्यात वाहून
सावराया आता तू ग आता ये ना धावून न
लागला या याड सोसेना अंतर र ..
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन
फुकलाय मंतर फुकलाय मंतर फुकलाय मंतर
तुझ्या पिरतीन