Dadla Bullet Wala Lyrics in Marathi

Dadla Bullet Wala Lyrics is a new Marathi song. sung by Kavita Raam and Shreyashh. Dadla Bullet Wala Lyrics are written by Shreyashh.

 

Credit :

Singer Kavita Raam and shreyashh
Lyrics Shreyashh
Music Shreyashh
Benjo Fulchand Kokate

Dadla Bullet Wala Lyrics दादला बुलेट वाला Lyrics in Marathi

स्कूटर वाला नको र मला

नको र मोपेट वाला

मोटारसायकल वाला नको र

नको र रॉकेट वाला

पीपी वाला नको

प्यावं प्याव वाला नको

मला नको र पोंम पोंम वाला

ज्याच्या येणानं काळीज धड धडतंय

हव्वा नवरा रॉयल वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

[संगीत]..

 

दिन रातीला जाता-येता

खाता-पिता सपन बुलेट वाल

पण माझ्या र बापाला झालिया घाई

टाकीत हिट हाय केलं

लाल दिवा भी हाय

इंजिन वाला भी हाय

त्यानं आणलाय इवान वाला

माझ्या दिलाचा तू राज्या एकच हाय

जोडा आपला मॅचिंग वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

[संगीत]..

 

तुला घेऊन पोरी जाईन

राहूदे ग किती भी फाईन

सार सिग्नल तोडून येईन

राणी ग ग ग

तुझ्या बापाला टोचन देईन

सासूबाईना बच्चन देईन

त्यांचा लाडका जावई होईन

पोरी ग ग ग

 

घोडा गाडी नको

न वराडी नको

नको वराडी लाईन पाला

बँडवाल भी सार नाचतील ग

सजली बुलेट हि लगनाला

मी ग बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

दादला बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाल

माझा बुलेट वाला बुलेट वाला बुलेट वाला

टाच मारून घोड्याला

गर्लफ्रेंड नसताना

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा आम्ही ह्या

वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन भेट देऊ शकता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *