Chal Ishkkachi Vat Dharu Lyrics in Marathi चल इश्काची वाट धरू Lyrics | Krunal Music | 2021

Chal Ishkkachi Vat Dharu Lyrics is a new Marathi romantic koli song 2021. Chal Ishkkachi Vat Dharu Lyrics are written by Anand Gharat. This song is sung by Sonali Bhoir and Anand Gharat.

Credit :
Singers Sonali Bhoir and Anand Gharat
Lyrics and Music Anand Gharat
Music Arranger DJ Umesh and Kalpesh Kathe
Back Vocal Rupesh Jadhav
Recording Studio Yana Recording Studio, Kalher-Bhivandi

Chal Ishkkachi Vat Dharu Lyrics चल इश्काची वाट धरू Lyrics in Marathi

पारू ग पारू पारू पारू ग

तुह्या दिवाना झायलाय धीरु ग

ये पारू ग पारू पारू पारू ग

तुह्या दिवाना झायलाय धीरु ग

जीव माया झरलाय तुह्यावरी

जीव माया झरलाय तुह्यावरी

चल इश्काची वाट आता धरू ग

धीरु र धीरु धीरु धीरु र

असा नको तू माग माग फिरू र

ये धीरु र धीरु धीरु धीरु र

असा नको तू माग माग फिरू र

तुहे जाल्यान नई अशी घावायची मी

हे जाल्यान नई अशी घावायची मी

नको माझ्यावर लाईन असा मारू र

 

[संगीत]..

 

तुझ्यासाठी आणीन गारी नवी कोरी

बांधीन मी बंगला भारी

होशील जवा माझी राणी पोरी

तुला फिरवीन मी दुनिया सारी

नको मला लावू लारी-गोरी

तुला भुलायची नाय हि छोरी

नको दावू तुझी बंगला गारी

मी हायी नाखवा ची पोरी

हे पारू ग पारू पारू पारू ग

असा नको तू काळीज तोरु ग

जीव माया झरलाय तुह्यावरी

जीव माया झरलाय तुह्यावरी

चल इश्काची वाट आता धरू ग

 

जीव लावून मला सोडून जाशील तू

कसा भरोसा मी करू

नवी-नवी तुझी माझी ओळख

कशी इश्काची वाट मी धरू

 

जीव लावून मला सोडून जाशील तू

कसा भरोसा मी करू

नवी-नवी तुझी माझी ओळख

कशी इश्काची वाट मी धरू

ये इचार आवरा तू करते कला

आवंदा लगीन आपु ग धरू

जोऱ्याशी दोघंबी गारी घेऊन

जाऊ केरला च्या ग डोंगरु

धीरु र धीरु धीरु धीरु र

मन लागलाय इचार करू र

ये धीरु र धीरु धीरु धीरु र

मन लागलाय इचार करू र

जीव माया बी झरलाय तुझ्यावरी

नाखवा इश्काची वाट आता धरू र

जीव माया भी झरलाय तुह्यावारी

राणी इश्काची वाट आता धरू ग

जीव माया भी झरलाय तुह्यावारी

राज्या इश्काची वाट आता धरू र

राणी इश्काची वाट आता धरू ग

राज्या इश्काची वाट आता धरू र

तुम्हाला आवडू शकतात

मन गुंतले तुझ्यात

तेरे बिन कसा जगू रे

सोडूनि नकोस जाऊ सजणी

END OF CHAL ISHKKACHI VAT DHARU LYRICS

https://www.youtube.com/watch?v=_TyQAVnoGgA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *