Bhuri Bhuri Janu Lyrics in Marathi and English-Valentine Special

Bhuri Bhuri Janu Lyrics

Bhuri Bhuri Janu Lyrics is a marathi valentine special song. Bhuri Bhuri Janu Lyrics is brought to you by Reoz Music.

मराठी व इंग्लिश

Bhuri Bhuri Janu Lyrics in Marathi-Valentine Special

ग माई भुरी भुरी जानू

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू..

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु

ग माई भुरी भुरी जानू

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू…

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु

हे… चल ना ग चंद्रा…

जाऊ या बंद्रा…

फिरुया समिंद्रा…

तुझा ग रुसवा…

आहे ग फसवा…

मिटू दे पुन्हा नवा…

 

हे… चल ना ग चंद्रा…

जाऊ या बंद्रा…

फिरुया समिंद्रा…

तुझा ग रुसवा…

आहे ग फसवा…

मिटू दे पुन्हा नवा…

 

बोलू किती… बोलू किती…

सांगू किती वाढली दीलाची दैना…

वेडा पीसा जीव माझा समज ना माझी सोनु

 

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू…

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु…

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू…

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु…

[संगीत]..

 

सोन्या चा तुकडा

तुझा ग मुखडा…

नको ना असा धरू..

मी तुझा बाबु… तु माझी बेबी…

दोघं भी कल्ला करू…

 

सोन्या चा तुकडा

तुझा ग मुखडा…

नको ना असा धरू..

मी तुझा बाबु… तु माझी बेबी…

दोघं भी कल्ला करू…

नको तुझी… विनवणी

नको मला गुंतवू

सांगू कुन्हा, पुन्हा पुन्हा…

I Love You बेबी सोनु…

 

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू…

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु…

ग माई भुरी भुरी जानू

तुला किल्लर चा स्कर्ट

केव्हा आणु गो जानू…

तुला किल्लर चा स्कर्ट केव्हा आणु…

Audio Credit :
Singer Karan Raut, Sakshi Chaudhary
Music Karan Raut
Lyrics Ajinkya Mhaske
Music Arranged By Krupesh Koli (Sound Synth Studio, Arnala Virar)
Video Credit :
Cast Sanket Dive & Asmita Pawar
Directed By Karan Raut
DOP Govind Raj Goswami
Editor Karan Raut

तुम्हाला हि गाणी आवडू शकतात

तुजविण मीही अपुरी

अंगार भंगार नाय र

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा आम्ही ह्या वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *