Bhava Jay Bhim Ghyava Lyrics in Marathi and English-Adarsh Shinde | Utkarsh Shinde | VijayaAnandMusic

Bhava Jay Bhim Ghyava Lyrics

Bhava Jay Bhim Ghyava Lyrics is a new Marathi Bhim GeetBhava Jay Bhim Ghyava Lyrics song is sung by Adarsh Shinde. Bhava Jay Bhim Ghyava Lyrics are written by Tejas Alhat.

Bhim Geet 

Bhava Jay Bhim Ghyava Lyrics in Marathi-Adarsh Shinde | Utkarsh Shinde | VijayaAnandMusic

सगळ्यांना मानाचा

आदराचा

स्वाभिमानाचा

निळा

कडक

क्रांतिकारी

जय भीम

माझ्या भीमाची जयंती आली

साऱ्या जगात चर्चा झाली

माझ्या भीमाची जयंती आली

साऱ्या जगात चर्चा झाली

आला अंगात नाचाया जोश

घरा-घरात भीम जल्लोष

लय रुबाब खास

निळ्या झेंड्याचा बॉस

भर चौकात आमचीच हवा

लय रुबाब खास

निळ्या झेंड्याचा बॉस

भर चौकात आमचीच हवा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

मानसन्मानाचा अभिमानाचा

स्वाभिमानाचा घ्यावा..

अय भावा..

 जय भीम घ्यावा

अय भावा..

आर जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

 

[संगीत]..

 

भर चौकात ढोल अन ताशा तो वाजे

भीम गर्जना दाही दिशांना गाजे

है..

भर चौकात ढोल अन ताशा तो वाजे

भीम गर्जना दाही दिशांना गाजे

भीम अनुयायी मी भाग्य थोर हे माझे

भीम सैनिक हा जय भीम घोषानं साजे

माझ्या घासात भीम अन श्वासात भीम

भीम विचारांचा मी छावा

माझ्या घासात भीम अन श्वासात भीम

भीम विचारांचा मी छावा

अय भावा..

जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

मानसन्मानाचा अभिमानाचा

स्वाभिमानाचा घ्यावा..

अय भावा..

जय भीम घ्यावा

अय भावा..

आर जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

 

[संगीत]..

 

आनंद करतो लय जय भीम जय भीम

मिलिंद करतो लय जय भीम जय भीम

उत्कर्ष आदर्श जय भीम जय भीम

शिंदेशाहीचा घे जय भीम जय भीम

 

[संगीत]..

 

निळा झेंडा तो

डौलात फडफडं फडके

भीम दिवाना

रंगात नाचतोय हटके

निळा झेंडा तो

डौलात फडफडं फडके

भीम दिवाना

रंगात नाचतोय हटके

न्यान दिवस हा

जातीवाद्याला खटके

नाद घुमणार

घुमणार शंभर टक्के

माझ्या ध्यासात भीम

इतिहासात भीम

भीम आदर्श जगणं घ्यावा

माझ्या ध्यासात भीम

इतिहासात भीम

भीम आदर्श जगणं घ्यावा

अय भावा..

जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

आर जय भीम घ्यावा

अय भावा..

आर जय भीम घ्यावा

मानसन्मानाचा अभिमानाचा

स्वाभिमानाचा घ्यावा..

अय भावा..

जय भीम घ्यावा

अय भावा..

आर जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

अय भावा..

माझा जय भीम घ्यावा

Also Read : चवदार झाला भीमाचा लढा 

Bhava Jay Bhim Ghyava Lyrics in English-Adarsh Shinde | Utkarsh Shinde |VijayaAnandMusic

Also Read : चवदार झाला भीमाचा लढा 

Audio Credit :
Song Bhava Jay Bhim Ghyava
Singer Adarsh Shinde
Lyrics Tejas Alhat
Music Composer Adarsh Shinde ,Utkarsh Shinde
Music Production Adarsh Shinde
Rythm recorded by Avadhoot Wadkar @Ajivasanstudios
Live rythm by Satyajeet Jamsandekar,Sachin Bhangre,Ratnadeep Jamsandekar
Voice Recorded,Mix and Mastered by Mandar Wadkar @AjivasanStudios
Video Credit :
Shirish Pawar Shirish Pawar
Anusaya Arts Anusaya Arts
Poster Design Rohan Wankhede
Music on VijayaAnandMusic

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *