Balya Galpatla Lyrics in Marathi and English-Hashtag Prem, Urmila Dhangar & Pravin Kuwar

Balya Galpatla Lyrics

Balya Galpatla Lyrics is a new Marathi song from Marathi movie Hashtag PremBalya Galpatla Lyrics are written by Kautuk Shirodkar.

Balya Galpatla Lyrics in Marathi-Hashtag Prem, Urmila Dhangar & Pravin Kuwar

पिवळ्या पिवळ्या 

साडीमढ़ी बघा नवरी ही नटली

हिरव्या हिरव्या 

काकनानी बघा गौरायी सजली 

पिवळ्या पिवळ्या 

साडीमढ़ी बघा नवरी ही नटली

हिरव्या हिरव्या 

काकनानी बघा गौरायी सजली 

सोसुन नखरा 

मारून मारून चकरा 

बेजार जिव ले झाला 

पण गड़ी हो ताठ राहिला 

मि ज्वानीचा केला हल्ला 

पण बाल्याचा सुर नहीं हल्ला

जरा उडाला साडीचा पल्ला 

उडाला उडाला उडाला

उडाला उडाला उडाला

जरा उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

जरा उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

हे मस्त तुझी चाल पोरी

गोरे गोरे गाल पोरी 

नजरेचि धार करि दैणा

भुरू भुरू केस पोरी 

काळजात ठेस पोरी 

नाव गांव ठाव काही संगना 

[संगीत]..

लटके माझे ठुमके माझे 

ठसका  जोमात

टल्ली होती ड़रने टाठी

बुड्ढे कोमात..

हे अंग तुझ ढंग तुझ सळसळल

रूप तुझ रंग तुझ चमचमल

आइन्या वाली चोली तुझी 

तंग पोरी 

त्यात माझ मान पार भिरभिरल

मेनका तू उर्वशी तू 

की म्हणू मि तुला रंभा

मि र नशीला इश्काचा प्याला  

नशीला नशीला नशीला 

नशीला नशीला नशीला 

मि र नशीला इश्काचा प्याला  

नि बाल्या गलपटला

तू ग नशीला इश्काचा प्याला  

नि बाल्या गलपटला

[संगीत]..

आले किती गेले किती 

जाळ टाकून 

पप्पी वाली जप्पी बाला 

हाय राखुन

काळजात आत अस धडधडत

दान जस मोहारित तड़तड़ त

डोळ्यामधि फ्रेम केला फोटू तुझा

पापण्यात प्रेम माझ फड़फड़त

बात पक्की करतो नक्की

वारात आणतो मि दारी

चल प्रेमाचा भरूया गल्ला

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा 

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा 

चल प्रेमाचा भरूया गल्ला

नि बाल्या भाइसटाला

चल प्रेमाचा भरूया गल्ला

नि बाल्या भाइसटाला

जरा उडाला जरा उडाला जरा उडाला 

उडाला उडाला उडाला 

जरा उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

जरा उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

तुझ्या उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

तुझ्या उडाला साडीचा पल्ला 

नि बाल्या गलपटला

Also Read : हैशटैग प्रेम 

Balya Galpatla Lyrics in English-Hashtag Prem, Urmila Dhangar & Pravin Kuwar

Also Read : हैशटैग प्रेम 

Audio Credit :

Movie Hashtag Prem
Singers Urmila Dhangar & Pravin Kuwar
Music Pravin Kuwar
Lyricist Kautuk Shirodkar
Arrangers/Programmers Uday Salvi

Video  Credit :

Cast Mitali Mayekar & Suyash Tilak
Production House Maulli Film Production
Producer Anil Patil
Director Rajesh Balkrushna Jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *