समीर सामंत | Samir Samant | Writer
समीर सामंत | |
---|---|
जन्म | १५ ऑगस्ट मुंबई, महाराष्ट्र |
व्यवसाय | लेखक, कवी, गीतकार |
समीर सामंत यांचा जन्म ठाणे, मुंबई येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण गोखले
शिक्षण संस्था, बोरीवली येथे झाले तर पदवीचे शिक्षण मिठीबाई महाविद्यालय
येथे झाले.
अल्बम
- काही दिल में – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- कतरा कतरा – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- एक दिल आज तक – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- ऐसे मौसम में – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- नफस नफस – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- तुम पे आय है – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- जाने इस दिल के साथ – दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
- इसक बगीया – हिंदी यु ट्यूब सिंगल
- ये सदा रातभर – हिंदी यु ट्यूब सिंगल
- कुछ कांच के ख्वाब – हिंदी म्युझिक अल्बम
- साजन घर आओ रे – आगामी हिंदी म्युझिक अल्बम
- दिल संयारा – आगामी हिंदी म्युझिक अल्बम
- तू हि तू – मंदार चोळकर समीर सामंत -हिंदी यु ट्यूब सिंगल
- ले आये सच भारत – हिंदी यु ट्यूब सिंगल
- रागमाला – आगामी हिंदी म्युझिक अल्बम
- सांग ना सांग ना – आगामी मराठी म्युझिक अल्बम
- टीप टीप टाप टाप, तूच सांग असे घडते का ? – लुकाछुपी मराठी नाटक
- चित्रकथी – शीर्षकगीत -मराठी मालिका
- नकुशी – शीर्षकगीत, खुली कहाणी – मराठी मालिका
- शौर्य – शीर्षकगीत – मराठी मालिका
पुरस्कार
1] अरुणी किरानी-सर्वउत्कृष्ट उदयोन्मुख गीतकार -रेडिओ मिरची अवॉर्ड २०१६- कट्यार काळजात घुसली
2] सिनेमातल्या गाण्या साठी झी गौरव पुरस्कार-हीच आमची प्रार्थना या उंबुटू