Marathi naar lyrics in Marathi
डोरलं तुझ्या नावाचं
माझ्या गल्यान बांधायचं ठरलं
भरल मन माझं
तुझ्यापाशीच येऊन राहिलं,
तुझ्या नावाला मी
हृदयात कोरलं
माझं काळीज तुझ्यासाठी
बघ उरलं
कारभारी दुनियासारी
तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी
दिसते भारी
अशी जगात सुंदर हाय
कारभारी दुनियासारी
तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी
दिसते भारी
अशी जगात सुंदर हाय
तुमच्यावीना मला रातदिन
राया जराबी करमत नाय
तुमच्यावीना मला रातदिन
राया जराबी करमत नाय
तुम्ही होणारं माझ हो धनी
तुमची मराठी नार मी हाय
तुम्ही होणारं माझ हो धनी
तुमची मराठी नार मी हाय
[संगीत]..
लक्ष्मीजिंच्या पावलांनी
तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी
अंगणीच राहीन
लक्ष्मीजिंच्या पावलांनी
तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी
अंगणीच राहीन
कुंकू तुमच्या नावाचं
कुंकु तुमच्या नावाचं
रोज रोज लावीन
डोळभरून चेहरा
मी तुमचाच पाहीन
राहीन मी
कुठं जाणार नाय
तुमच्यावीना राया मला
रमणार नाय
कारभारी दुनियासारी
तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी
अशी जगात सुंदर हाय
कारभारी दुनियासारी
तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी
अशी जगात सुंदर हाय
तुमच्यावीना मला रातदिन
राया जराबी करमत नाय
तुमच्यावीना मला रातदिन
राया जराबी करमत नाय
तुम्ही होणारं माझ हो धनी
तुमची मराठी नार मी हाय
तुम्ही होणारं माझ हो धनी
तुमची मराठी नार मी हाय
Also Read :तुजविण मीही अपुरी Lyrics
Marathi naar lyrics in English
मराठी व इंग्लिश
Audio Credit :
Singer | Shubhangi Kedar |
Lyrics | Akshay Thombare |
Composer | Akshay Thombare, Sairaj Puranik |
Arranged & Programmed | Sairaj Puranik |
Mixed Master By | Vivek Kambali (Harmony Studio Mumbai) |
Video Credit :
Production | Still Production |
Video Produced by | Hrishikesh shete |
Director | Akshay Thombare |
DOP | Shubham Chitragar |
Editor | Shubham Chitragar |
CC& Grading | Shubham Chitragar |
Assistant director | Rohit Ghadge |
Executive Producer | Shubham Sutar |
Production Head | Rohit Ghadge |
Starring | Nikita Kambale & Kiran Mahamuni |