चिनार-महेश | Chinar-Mahesh | Music Composers

  • by

चिनार-महेश | Chinar-Mahesh | Music Composers

चिनार खारकर आणि महेश ओगले , हे मुसिक कंपोसेर्स आहेत आणि मराठी फिल्म इंदूस्त्रीत काम करतात.  दोघे चिनार-महेश या नावानी सुप्रसिद्ध आहेत. चिनार आणि महेश हे कॉलजे फ्रेंड्स आहेत. महेश हा वेस्टर्न मुसिक मध्ये ज्यास्त रुची ठेवतो. महेश हा रॉक बँड मध्ये गिटार वाजवायचा आणि चिनार हा संगीत अनिल मोहिले ह्याच्या कडून शिकला. दोघे कॉलेज फेस्टिवल्स मध्ये परफॉर्म करायचे. मग त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सोबत काम चालू केला. २००४ मध्ये मुसिक कंपोसेर म्हणून “ओटी कृष्णामाईची” या चित्रपटातून  त्यांनी करियर ची सुरुवात केली. 

त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ब्लॉकबुस्टर फिल्म “बालक पालक” आणि  “टाईमपास”, दोघीही फिल्म्स रवी जाधव यांनी डायरेक्ट केल्या आहे. त्यांनी बालक पालक चा संगीत विशाल-शेखर यांच्या सोबत कंपॉस केला होतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *