कुणाल गांजावाला Kunal Ganjawaala | playback singer
Born | 14 April 1972 (age 48) |
---|---|
Genres | Pop, Jazz, Bollywood |
Occupation(s) | Singer |
Years active | 2002–present |
कुणाल गांजावाला (१४ एप्रिल १९७२) हा एक भारतीय प्लेबॅक सिंगर आहे.
त्याचे जस्त्य गाणे हिंदी आणि कन्नड भाषेत आहे. त्यांनी मराठी मध्ये गायलंय
बंगाली मध्ये आणि इतर बऱ्याच भारतीय भाषांमध्ये सुद्धा गायकी केली
आहे.
कुणाल ला प्रसिद्धी मीलाली ती हिंद फील्म इंदूस्त्रीतून मर्डर (२००४) या मूवी
चे सुपर हिट “भिगे होठ तेरे” या गाण्यातून. ह्या गण्या च्या चालत्या त्याला
२००५ मध्ये बेस्ट प्लेबॅक सिंगर साठी झी सिने अवॉर्ड हि भेटला. कुणाल ला
कन्नडा फिल्म इंदूस्ट्रीत सुद्धा पसंती मिळाली आणि कारण आहे त्याचा
कन्नडी गाणं “नीने नीने” आकाश (२००५) या मूवी मधलं.